
“नराधमाचा थरार उघड! अत्याचार लपवण्यासाठी बेकायदेशीर गर्भपात; फलटणच्या डॉक्टरला बेड्या”
जनसंघर्ष न्युज नेटवर्क/ बातमीसाठी संपर्क-७५८८६२२३६३ बारामती (ता.६): बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर परिसरात घडलेल्या अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणात पोलिस तपासादरम्यान धक्कादायक बाब समोर आली आहे. पीडितेवरील अत्याचाराचे पुरावे नष्ट करण्यासाठी बेकायदेशीर गर्भपात केल्याप्रकरणी फलटण येथील एका खाजगी डॉक्टरला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील मुख्य आरोपीने अल्पवयीन मुलीवर







































