‘दीनानाथ’ मंगेशकर रुग्णालयाकडून , गरीब रुग्णांच्या ३० कोटींच्या निधीचा वापरचं नाही चौकशीत माहिती समोर…
दीनानाथ मंगेशकर हॉस्पीटल प्रकरणामुळं ; आयुष्मान भारत मिशन महाराष्ट्र समिती ॲक्शन मोडमध्ये,केले परिपत्रक जारी..