सातारा पोलीसांकडून,शिरवळ येथील जुगार अड्ड्यावरील छाप्यात तब्बल एक कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करत, ४५ जुगार प्रेमींना घेतले ताब्यात.!!
इंदापूर विधानसभेसाठी मराठा व धनगर आरक्षणाचा मुद्दा किती लक्षवेधी ठरणारं ; त्यामध्ये कोण बाजी मारेल.!!
शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी , तब्बल १६५ दिवस अमरण उपोषण करणाऱ्या,भगवानराव खारतोडेंचा ; इंदापूर विधानसभेसाठी, अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल..!!