छावा चित्रपटाच्या निर्माता,दिग्दर्शकावर गुन्हे दाखल करावेत ; गणोजी शिर्केंच्या वंशजांची पत्रकार परिषदेत मागणी.!!
कोंढाळकर खून प्रकरणातील संशयीत,अजय शिंदेची आत्महत्या पोलिसांच्या मारहाणीमुळचं ; कुटूंबीयांकडून गंभीर आरोप.!!
शिंदे समितीच्या काढलेल्या जीआरमध्ये , गैझेट की गैझेटीअर- ऐतिहासिक संदर्भ आणि राज्य शासनाची अक्षम्य चूक की, जाणून – बुजून केलेली कृती.!!