नांदेड सिटी येथील मातीच्या ढिगाऱ्याखाली दबलेल्या चार जणांपैकी, तिघांचे प्राण वाचविण्यात रेस्क्यू टीमला यश.
म्हसोबाचीवाडी येथील चांदगुडे वस्तीवरती एस. टी. बस थांब्यास मान्यता ; संदीप चांदगुडे यांच्या प्रयत्नांना यश.