खंडाळा येथे हिंदू संघटनेकडून स्वामी समर्थांबद्दल आक्षेपाहार्य विधान केल्या प्रकरणी; ज्ञानेश महाराज वर गुन्हा दाखल करण्याची निवेदनाद्वारे केली मागणी..!!
नविन कार्याची सुरुवात आपल्या सर्वांचा मिळत असलेला आशिर्वाद आणि पाठिंब्यामुळे आम्ही घेऊन आलोय तुमच्या हक्काचे व्यासपीठ jansangarshnews नावाने अत्यंत हाय प्रोफेशनल मराठी बातम्यांची नवीन लॉन्च केलेली वेबसाईट त्याची स्लोगन आहे “जनसंघर्ष सत्याचा, लढा हा सर्वसामान्यांच्या अस्तित्वाचा ” आजपासून आपल्या सेवेत सदैव हजर..!! आपलाच श्री संजय चांदगुडे मुख्य संपादक जनसंघर्ष न्यूज लाईव्ह