रांजणगाव पोलीसांची कामगिरी ; पाण्याची बाटली विकत घेण्याच्या बहाण्याने महिलांच्या गळयातील मंगळसुत्र जबरीने चोरुन नेणाऱ्या अट्टल चोराच्या मुसक्या आवळल्या .